सावी

 भातुकली खेळण्यात तासान तास रममान होणारी पप्पा मला बार्बी सेट आणा म्हणून हट्ट करणारी माझी चिमुकली आज चक्क मला माझ्या खऱ्याखुऱ्या  संसारात मदतीस आली आणि म्हणाली आई आज मी एक चपाती लाटते मला खूप छान चपाती लाटता येते.

 स्वयंपाकाच्या आवरावरील नेहमीप्रमाणेच राहू दे ग मी करते दम भरूनही  सावी च्या हटापुढे नाईलाज झाला आणि मग माझ्या खऱ्याखुऱ्या पोळपाट लाटण्यावर तिने एक चपाती लाटली.

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?