प्रा. विद्या संतोष होडे
प्रा. विद्या संतोष होडे
- एम ए (मराठी, इतिहास, राज्यशास्त्र) एम.एड,(विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण) शालेय व्यवस्थापन पदविका, पत्रकारिता पदवी (प्रिंट मीडिया).
- आठ वर्ष डीएड अध्यापक विद्यालयात अध्यापनाचा अनुभव.
- निवेदिका , वक्ता , लेखिका.
- सडेतोड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम पारितोषिक माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रदान.
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई पुरस्कृत गुणगौरव निबंध स्पर्धा प्रथम पारितोषिक.
- रोटरी क्लब ऑफ निगडी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
- शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघा तर्फे आदर्श वक्ता म्हणून पुरस्कार.
- पेट्रोलियम अनुसंधान संघ आयोजित सामान्य ज्ञान चाचणी प्रथम पारितोषिक.
- मधुमालती फाउंडेशन पुरस्कृत *हडपसर महिला भूषण* पुरस्कार.
- अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था जागतिक महिला दिनानिमित्त *स्त्री शक्ती सन्मान*.
- रोटरी क्लब ऑफ पुणे *आदर्श शिक्षिका* पुरस्कार.
- राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सेमिनार मध्ये रिसर्च पेपर सादर.
- २०१७ शिवसेना महिला आघाडी पुणे शहर, शहर समन्वयक.
- २०१८ शिवसेना महिला आघाडी पुणे शहर हडपसर विधानसभा समन्वयक.
- 2021 शिवसेना महिला आघाडी पुणे उपशहर प्रमुख.
- संस्थापक अध्यक्ष: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था.
- अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था राज्यव्यापी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान प्रमाणपत्र.
- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्थेकडून निवेदिका म्हणून सन्मानित.
- फोरम ऑफ फ्री एंटरप्रायजेस व शेठ वालचंद हिराचंद मेमोरिअल आयोजित वक्तृत स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
- एस पी कॉलेज एक पात्री अभिनयात उत्तेजनार्थ पारितोषिक.
- हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरूनगर आयोजित वक्तृत स्पर्धेत प्रशस्तिपत्रक.
- रामकृष्ण मोरे फोंडेशन पुणे तर्फे आयोजित कार्यक्रम सूत्र संचालन कार्यशाळा मध्ये विशेष सहभाग.
- इनर व्हील क्लब ऑफ पुणे मिडटाउन तर्फे आदश शिक्षिका पुरस्कार.
- मॉर्डन कॉलेज ऑफ एजुकेशन ( महिलांसाठी ) पुणे आणि पुणे विद्यापीठ " सामाजिक जाणीव व जबाबदारी- शिक्षक व समाजाची भूमिका या राज्यस्तरीय चर्चासत्रात निबंध सदारकर्ते म्हणू सक्रिय सहभाग.
- Attended Two days State Level Seminar and presented research paper on INNOVATIVE PRACTICE IN EVALUATION organized by COUNCIL FOR TRACHER EDUCATION (CTC) MAHARASHTRA STATE In association with ARIHANT COLLEGE OF EDUCATION PUNE.
- Attended Three days National Level Seminar and presented research paper on“ POST LIBERLIZATION STRUCTURAL TRANSFORMATIONS IN INDIA organized by B.P.H.E. SOCIETY’S AHMEDNAGAR COLLEGE, AHMEDNAGAR
- Attended Two days State Level Seminar and presented research paper on Assessment and Accreditation of Schools organized by UNIVERITY OF PUNE and TILAK COLLEGE OF EDUCATION PUNE.
- सिद्ध साहित्यिक समूह मकर संक्रांत निमित्त आयोजित लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
- व्याख्यान
- विद्या विकास मंदिर यवत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक महामानव या विषयावर व्याख्यान.
- श्रीमती कलावती पदे कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त "महाविद्यालयीन जीवन सुजाण नागरिकत्वाची पायरी" या विषयावर व्याख्यान.
- रयत शिक्षण संस्थेचे आर आर शिंदे जुनियर कॉलेज येथे सावित्रीबाई फुले एक कवयित्री या विषयावर व्याख्यान.
Comments
Post a Comment